प्रतिभा आकर्षित करून टिकवू शकता
आपले कर्मचारी न सांगता कामावर येत नाहीएत ;चांगले कर्मचारी पॅकेजमध्ये किरकोळ वाढ दिली तरी प्रतिस्पर्धी कंपनीत रुजू होत आहेत; नोकरीच्या बाजारपेठेत आपल्या कंपनीची प्रतिमा खराब होत आहे; सोशल मीडियामध्ये आपल्या कंपनिविरुद्ध,सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांनी निष्कारण केलेल्या अपप्रसिद्धीला, आपल्या कंपनीला सामोरे जावे लागत आहे. या गळतीमुळे नवीन कर्मचाऱ्यांच्या नेमणूकीची उलाढालीवर खर्च वाढल्याने कंपनीच्या नफा कमी होत आहे .
नमुरा एचआर टीम आपल्याला अशावेळी खालील पद्धतीने सहाय्य करेल.
o सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती, इतर कर्मचार्यांकडून कंपनीतील कार्यसंस्कृती,वेतन धोरण यासंदर्भात मिळालेले अभिप्राय, सोशल मीडिया वरुण काढलेली माहिती व इतर स्त्रोततून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण करून कर्मचारी सोडून जाण्याची मूळ कारणे शोधून काढण्यात ये तील.
o नमुरा टीम कर्मचारी कंपनीत दीर्घकाळ राहण्यासाठी काय बदल करावे लागतील याबाबत रणनीती आखण्यात मदत करेल
o प्रत्येक जॉ बचे वर्णन अद्ययावत केले जाईल
o वेतन आणि लाभांच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जाईल
o कामाचे तास व वैयक्तिक आयुष्य यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न केला जाईल
o प्रत्येक पदासाठी करिअर प्लॅन करून त्याचा परिचय सर्व कर्मचाऱ्यांना करून देण्यात ये ईल
कंपनीतील पोषक वातावरण,कर्मचाऱ्यांचा नोकरीच्या सुरवातीच्या काळात आरामदायक आरंभ,कामातील पारदर्शकता ,करिअरमध्ये प्रगतीची संधी, इतर कंपन्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक असणारे ‘वेतन व लाभ धोरण’ असे सर्व अनुकूल घटक चांगली प्रतिभा आकर्षित करतील.
त्यामुळे हे कार्य नमुरा टीमकडे सोपवा आणि रिझल्ट्सची खात्री बाळगा.