top of page
नमुरा एच. आर. तर्फे खालील सेवा दिल्या जातात
-
वेतनवाढ आणि कामातील परफॉर्मन्सची जोडणी
-
आपल्या मॅनेजर्सना अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी कोचिंग
-
सर्वेक्षणातून कर्मचाऱ्यांना कामाबाबत काय वाटते,हे जाणून त्यांना प्रोत्साहन
-
मनुष्यबळ नियोजन,जॉब डिझाईन आणि आवश्यक कौशल्याच्या बाजारातील किमतीनुसार वेतनश्रेणी निश्चित करून रिक्त पदावर नेमणूक
-
नवीन जॉइनर्सना कामाच्या ठिकाणी सुरवातीला स्थानापन्न होण्यासाठी सहाय्य.
-
‘कंपनीचा पुढील पाच वर्षांचा दृष्टिक्षेप,कृती आराखडा आणि कंपनीची मूल्ये’ यावर प्रशिक्षण
-
आचारसंहिता आणि शिस्त धोरण
-
प्रतिभा आकर्षित करून टिकवू शकता
-
स्वॉट, टीएनए आणि प्रशिक्षणाव्यतिरिक्त गरजा
bottom of page