top of page

 

आपल्या मॅनेजर्सना अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी कोचिंग


आपल्याला असे लक्षात आले आहे की कंपनीतील मॅनेजर्स त्यांच्या टीममधल्या जरा वेगळ्या विचारसरणीच्या लोकांचे दृष्टिकोण सामावून घेऊ शकत नाहीत किंवा एखाद्या ओपरेशनल समस्येचे   निवारण करण्यासाठी,एखादी नवीन कल्पना, तोडगा म्हणून वापरायला उत्सुक नसतात .

अशावेळी  नमुरा टीम आपल्या मॅनेजर्स ना प्रशिक्षण देई ल . 


•    आम्ही मॅनेजर्स ना त्यांच्या टीममधील सदस्यांशी मित्रत्वाच्या नात्याने व त्याचबरोबर ठामपणे  कसे वागायचे,हया संदर्भात सांगता येईल.
•    एखाद्या विषयाबद्दल वरिष्ठांना कसे कळवायचे आणि त्यांच्या टीममधील  सदस्यांशी यावर प्रभावीपणे संवाद कसा साधायचा,यासंदर्भात सहाय्य करता ये ईल.  
•    एखादी कृती करताना ऐन घटनेला होणारी तारांबळ वाचविण्यासाठी वेळेपूर्वी  नियोजन व संघटन कसे करायचे,हयाबद्दल मदत करता येईल.   
•    समस्या सोडवत असताना त्यांचे ओझे न होता कामाचे वितरण कसे करायचे,याबद्दल सहाय्य करता येईल. 
•    समस्यांमागील मूळ कारणे शोधण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी लहानसहान युक्त्या सुचवीता येतील.
एसडब्ल्यूओटी(स्वॉट), गोष्टी सांगणे, रोलप्ले, कोचिंग ,आव्हानात्मक कामे, अॅ क्टीविटीज इत्यादी साधनांचा वापर करून ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे उपरोक्त सर्व कृती केल्या जातील.

rigid मॅनेजर्स.jpg
bottom of page