top of page

कर्मचारी  हँडबुक मध्ये खालील बाबींचा समावेश होतो 

  1. रजा ,वार्षिक सुट्या धोरण

  2. वेतना व्यतिरिक्त इतर फायदे धोरण उदा : (अपघात/आरोग्य विमा)

  3. सेवा भरती धोरण ,उमेद्वार निवडीचे निकष ,सेवेत रुजू होण्याची प्रक्रिया,पुनर्भरती 

  4. नवीन कर्मचारी प्रशिक्षण धोरण व तत्सम नमुने

  5. पर्फॉर्मन्स (कामगिरी) व्यवस्थापन धोरण

  6. रिवॉर्डस आणि रेकग्निशन धोरण

  7. उपस्थिती,ज्यादा काम ,भरपाई रजा विषयक धोरण

  8. कंपनीची माहिती सुरक्षा ,गोपनीयता व नॉन कॉम्पिट -धोरण,'घरून कामकाज' धोरण ,

  9. कंपनीची,टीम्सची संरचना धोरण- ग्रेड व श्रेणी वर्गीकरण

  10. कंपनीत कसे वागावे -वर्तणूक धोरण ,शिस्तभंग कार्यवाही-धोरण

  11. कंपनी सोडण्याचे धोरण-(सेवा समाप्ती /राजीनामा )व त्याविषयक नमुने

  12. पटावर (रोल )व कंत्राटी पद्धतीची नियुक्ती,प्रशिक्षणार्थी,इंटर्न बाबत धोरण 

bottom of page