top of page

मनुष्यबळ नियोजन,जॉब डिझाईन आणि आवश्यक कौशल्याच्या  बाजारातील किमतीनुसार वेतनश्रेणी निश्चित करून रिक्त पदावर नेमणूक

आपणास माहित आहे की सद्यस्थितीत आपलय टीमवर आहे त्या कामाचा  खूप भार आहे आणि आपल्याला अतिरिक्त काम करून घेण्यासाठी नवीन पदे निर्माण करून योग्य व्यक्तींची नेमणूक करावी लागेल. तथापि तुमच्याकडे इतका वेळ नाही आहे.


आपल्याला नवीन बिजनेसवर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे ,ही निकड लक्षात घेऊन . नमुरा टीम 


•    आपल्या बिजनेसस प्रक्रियांचा ‘टाइम-मोशन स्टडी’ करता  ये ईल 
•    त्यानुसार आवश्यक मनुष्यबळाची आखणी करता येईल . 
•    प्रत्येक पदाची  नेमकी ‘ भूमिका आणि जबाबदाऱ्या,  आणि ‘आवश्यक ज्ञान व कौशल्य’ ठरविता  येतील.
•    त्यावरून आपल्यास ‘जॉब डिझाईन’ बनवीता  ये ईल .
•    या नवीन पदाच्या समतुल्य पदांच्या वेतानाची  बाजारातील माहिती घेता  येईल. या माहितीचे  विश्लेषण करून व आपल्या कंपनीच्या अंतर्गत वेतन धोरणाचा आधार घेऊन संभाव्य पदाची ‘वेतनश्रेणी आणि लाभ योजना’ निश्चित करता  येईल
नमुरा  टीम आपल्याला एंड-टू-एंड रीक्रूटमेंटकरीता आवश्यक ते सहाय्य गरजेनुसार देईल.

bottom of page