
.jpg)
जेव्हा आपले कर्मचारी त्यांच्या पगाराची तुलना एकमेकांशी करीत असतात आणि याबाबत कसं अन्याय झाला आहे याबाबत आपपापसात तक्रारी,चर्चा करत राहतात.
कामातील परफॉर्मन्स ची जोडणी वेतन वाढीशी कशी करायची?
नमुरा टीम आपल्याला पुढील पायऱ्या घेण्यासाठी सहाय्य करू शकते
• आपल्या कंपनीतील प्रत्येक जॉबचे वर्णन अद्यावत करून प्रत्येक जॉबमधल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जाणून घेऊन कोणत्या आवश्यक क्षमता आहेत,त्या शोधून काढता येतील .
• या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक त्या लहान लहान पायऱ्यांचा शोधून काढत येतील
• कामातून रिझल्ट देणारे घटक (‘की रिझल्ट एरिया’ –‘केआरए’)व कामातील रिझल्ट मोजण्यासाठीचे मापदंड (‘की परफॉर्मन्स इंडिकेटर’-‘केपीआय’) शोधून काढता येतील
• केआरए आणि केपीआयच्या आधारे प्रत्येक कर्मचाऱ्याची कामगिरी दर तीन/सहामहिन्यांनी /वर्षाने नियमितपणे मोजली जाईल.
• दरवर्षी देण्यात येणारी वेतनवाढ कामातील पेरफॉर्मन्स शी जोडता येईल
सर्व टीमला या प्रक्रीयेत सामील करून प्रत्येक कर्मचार्याल त्याच्या स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देता येईल .
