top of page

आचारसंहिता आणि शिस्त धोरण
आपल्या कंपनीत कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणूकीचे प्रमाण वाढले आहे का,जसे की अनधिकृत गैरहजर रहाणे,कामातील फसवणूक, कामाकडे दुर्लक्ष,'नियमानुसार काम’करण्याची प्रवृत्ती ,गटबाजी, कामाच्या वेळात वायफळ गप्पांमध्ये वेळ घालवणे,गौण विषयांवर राजकारण करणे. अशा वाढत्या गैरवर्तनांमुळे जेव्हा तुम्ही खूप विचलित होता,तेव्हा गैरवर्तन रोखण्यासाठी धोरण विकसित करून ते राबवणे खूप महत्त्वाचे असते.
नमुरा टीम लेबरकायद्यांचे अनुपालन करून ‘कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता व शिस्तभंग कार्यवाहीसंदर्भात धोरण’विकसित करू शकेल. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कंपनीची कार्य संस्कृतीतून गैरवर्तणूक मूळापासून नष्ट करण्यासाठी आपल्याला मदत करेल
bottom of page